🎀खेळातून शिक्षण🎀
----------------------------- 🔰चला खेळूया,शिकूया शाळा! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎈मनोरंजक खेळ-🎈
🐟मासा गळाला लावणे🐟 -
🐬फिश-कार्डशीटचे लहान मोठे आकाराचे मासे तयार करणे -
🐳माशांच्या तोंडाला स्टँप्लर पिन मारणे.
🚣🏿पाँड--टोपली --तिला चमकी कागदाने सजवून तलाव तयार करणे.
🎣गळ--एक काडी ,काठी(लहान) घेणे,तिला लेस (दोरा)बांधणे,
🎏लेस ला शेवटी लोहचुंबकाचा तुकडा बांधणे. तयार केलेल्या माश्यांवर विविध बाबी लिहू शकतो.
📕मराठी-📕
१)अ ते ज्ञ अक्षर
२)साधे शब्द
३)स्वरचिन्हयुक्त शब्द
४)जोडाक्षर युक्त शब्द
📗इंग्रज📗 --
१)A to Z letters
२)spellings
📙गणित📙
१)अंक २)गणिती क्रिया
📝ह्या विविध बाबी माशांवर लिहिणे.
⚜कृती---पाँडमध्ये (तलाव)मासे टाकणे, व गळाच्या साह्याने मासा गळाला लावणे.
⚜यात लहान मासे किती?
⚜मोठे मासे किती?
⚜ किती मासे गळाला लावले
💠ह्या गणिती संकल्पनांची ओळख सुरवातीला देवू शकतो.
♦गळाला लागलेल्या माशावर काय लिहिलय,ते मुलं वाचतात,म्हणून मुलांचे वाचन होते,सराव होतो.
🏆ह्या खेळातून मुलांना आनंद मिळतो.
🎯सुट्टीतील छंदवर्ग शिबीरात आपण हा खेळ खेळवून शिकण्याचा वेगळा आनंद देवूया.
🎣चला तर मग मासा गळाला लावू या.
✍�शब्दांकन✍�
🎀सौ.जया नेरे(पाटील)--नंदुरबार🎀 -------------------------

No comments:
Post a Comment