♦इयत्ता -पहिलीसाठी♦
🔷श्रवण खेळ🔷
🌷आवाज डब्या🌷
🔰साहित्य-
रिकाम्या हिंग डब्या,विविध धान्य जसे-हरभरा,वाटाणा,मुग,तिळ इ.
🍇सर्व विविध आकाराचे धान्य रिकाम्या हिंग डब्यात टाकायचे.
🍬मुलांना त्या डब्या हलवून दाखवायच्या, व त्यांना डबीत कोणती वस्तू असेल ते ओळखण्यास सांगायचे.......
💧अशा पध्दतीने मुलांना काळजीपूर्वक ऐकण्याची मुलांना सवय लागते.
✒शब्दांकन✒
..
📝 सौ.जया नेरे (पाटील)
🎯जि.प.केंद्र शाळा,भालेर 🐚ता.जि.नंदुरबार 🐚

No comments:
Post a Comment